सातबारा Watch

← खटाव

Ferfar #7583 · खटाव

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
पूजा दिलीप सूर्यवंशी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या अरुण ईश्वरपूर शाखा औदुंबर ता पलूस जि सांगली तर्फे चेअरमन गहाणखत लिहुन देणार : भगवान भानुदास चव्हाण ,मनीषा भगवान चव्हाण रा. खटाव यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3847-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381 क्षेत्र 0.5450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान भानुदास चव्हाण ,मनीषा भगवान चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.