Ferfar #7585 · खटाव
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 436
- Talathi
- पूजा दिलीप सूर्यवंशी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सह , जयसिंगपूर शा सांगली
लिहुन देणार : शिवलिंग रघुनाथ पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 436 क्षेत्र 0.45 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.