सातबारा Watch

← वसगडे

Ferfar #16942 · वसगडे

पळुस, सांगली · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
DIPAK SHIVAJI VAYDANDE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 लिहून घेणार :वसगडे विविध कार्यकारी सह. सोसा. लि. वसगडे , वसगडे लिहून देणार : सुमन बाबासो पाटील रा. वसगडे यांनी दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये १०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन सुमन बाबासो पाटील यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक वसगडे विविध कार्यकारी सह.सोसा.लि.वसगडे यांचेकडील पत्र क्रमांक ३० दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला .