Ferfar #16945 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 940
- Talathi
- DIPAK SHIVAJI VAYDANDE
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
लिहुन घेणार : प्रकाश ग्रुप वि.का.स.सोसायटी लि., वसगडे
लिहुन देणार : संतोष बाळगोंडा पाटील रा. वसगडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 940 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.