Ferfar #16946 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
लिहुन घेणार : वसगडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., वसगडे
लिहुन देणार : सम्मेद राजपाल कर्वे रा. वसगडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 435, 999, 1005/1 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.