Ferfar #16965 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : श्री.हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था लि., खटाव
लिहुन देणार : उज्वला राजाराम पाटील रा. वसगडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 672, 620 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.