सातबारा Watch

← वसगडे

Ferfar #16967 · वसगडे

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
496, 501
Talathi
DIPAK SHIVAJI VAYDANDE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या,हसूर लिहून घेणार : सुरगोंडा राजगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 496 तपशिल : लक्ष्मीबाई राजगोंडा पाटील ,सुरगोंडा राजगोंडा पाटील मनोज सुरगोंडा पाटील तसेच जामीनदार कलीम नबी मुलाणी व अशोक दत्तू संदलवाडे यांचे हिस्सेवर विशेष वसुली अधिकारी ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या,हसूर यांचा जप्ती बोजा आदेश - 16493 सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : लक्ष्मीबाई राजगोंडा पाटील ,सुरगोंडा राजगोंडा पाटील मनोज सुरगोंडा पाटील तसेच जामीनदार कलीम नबी मुलाणी व अशोक दत्तू संदलवाडे यांचे हिस्सेवर विशेष वसुली अधिकारी ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या,हसूर यांचा जप्ती बोजा आदेश - 16493 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पत्र क्र.एसआरओ/101/जप्ती/थकवसुली/295/2026 दि.29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.