सातबारा Watch

← वसगडे

Ferfar #16969 · वसगडे

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
700
Talathi
DIPAK SHIVAJI VAYDANDE
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नरहरदेव खटाव विकास सोसायटी लि. खटाव ता पलूस जि सांगली तर्फे सचिव अदिनाथ सूर्याबा सायमोते ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा-वसगडे तर्फे बँक फिल्ड ऑफिसर खंडेराव गणपती मोरे गहाणखत लिहुन देणार : काकासाहेब देवगोंडा पाटील रा. वसगडे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3398-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 700 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकासाहेब देवगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.