Ferfar #16970 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 661
- Talathi
- DIPAK SHIVAJI VAYDANDE
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : अरविंद दादा पाटील लक्ष्मी ग्रा.बि.शेती सहकारी , पतसंस्था मर्या,वसगडे
लिहुन देणार : संगिता सचिन गायकवाड रा. वसगडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 661 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.