Ferfar #16974 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : प्रकाश ग्रुप वि.का.स.सोसायटी लि., वसगडे
लिहुन देणार : अकबर महमंदअली लांडगे रा. वसगडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 399, 472 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.