सातबारा Watch

← वसगडे

Ferfar #16981 · वसगडे

पळुस, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
178, 197
Talathi
DIPAK SHIVAJI VAYDANDE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 प्रकाश ग्रुप विकास सोसायटी लि.वसगडे या संस्थेचे सभासद खंडू तुकाराम साळुंखे यांनी मध्यम मुदत कर्जापोटी गट नंबर 178,197 या जमीन मिळकतीवर कर्ज बोजा घेतला होता.सदरचे कर्ज व्याजासह त्यांनी संपूर्ण परतफेड केले असलेने त्यांचे हिस्सेवर असणारा कब्जेदार सदरिचा सोसायटी बोजा कमी करावा असे सोसायटी चे पत्र आलेने कब्जेदार सदरिचा बोजा कमी केला व खंडू तुकाराम साळुंखे यांचे नाव इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले.संस्थेचे पत्र व अर्ज आलेने नोंद केली