Ferfar #16993 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- DIPAK SHIVAJI VAYDANDE
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था , वसगडे
लिहुन देणार : आयुब दस्तगीर मुलाणी रा. यांनी लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था , वसगडे यांचेकडील इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 501 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.