सातबारा Watch

← माहुली

Ferfar #12366 · माहुली

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
671, 672
Talathi
KANSE SHIVAJI LAXMAN
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : माहुली सिद्धनाथ वि.का.सह.सोसायटी लि;माहुली लिहुन देणार : सुभाष गणपत माने रा. माहुली यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 671, 672 क्षेत्र 0.71 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.