Ferfar #12367 · माहुली
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कृष्णा पांडुरंग शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव किसन पांडुरंग शिंदे ऐवजी कृष्णा पांडुरंग शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खानापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि-1834/2026 दि. 04/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/06/2020 मधील नोंदणी क्र.पी- 205668 अन्वये किसन पांडुरंग शिंदे ऐवजी कृष्णा पांडुरंग शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .