सातबारा Watch

← वलखड

Ferfar #1450 · वलखड

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
KANSE SHIVAJI LAXMAN
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : विटा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.,विटा लिहून देणार : अमर खबाजी कांबळे रा. वलखड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विटा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., यांचेकडील पत्र क्रमांक 1301 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.