सातबारा Watch

← चिखलहोळ

Ferfar #3569 · चिखलहोळ

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
462
Talathi
सुश्मिता सुरेश जाधव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमनसो श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था, मर्या.विटा शाखा चिखलहोळ गहाणखत लिहुन देणार : अमर भिमराव जाधव रा. चिखलहोळ यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4998-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर भिमराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.