Ferfar #3574 · चिखलहोळ
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हनो/कावि-१२२४/२०२६
आदेश दिनांक : 30/06/2026
मा.तहसिलदारसो खानापूर-विटा यांचेकडील आदेश क्र.हनो/कावि-१२२४/२०२६ दि.३०/०६/२०२६ रोजीचे आदेश व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये अधिकार अभिलेख नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ च्या तरतुदीनुसार व मंडळ अधिकारी नागेवाडी यांचेकडील र.नं.११२२/२०२६ दि.१०.०६.२०२६ रोजीचा अहवाल नुसार मौजे चिखलहोळ ता.खानापूर येथील गट नं ४३३,४१८,२७,१४,३१ चे अर्जदार सुरेंद्र हिंदुराव कांबळे यांचे नाव सुरेंद्र संस्थान कांबळे या नावाऐवजी सुरेंद्र हिंदुराव कांबळे करणेचा आदेश आलेने आदेशाप्रमाणे नोंद केली.आदेशाची प्रत फाईलीस दाखल असे .