सातबारा Watch

← नागनाथनगर

Ferfar #7005 · नागनाथनगर

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
877
Talathi
RAVINDRA SAKHARAM KAMBALE
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ नागरी सहकारी पतसंस्थ लि.नागेवाडी,ता.खानापूर, जि.सांगली गहाणखत लिहुन देणार : नाना जगन्नाथ गोड रा. नागनाथनगर यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4590-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 877 क्षेत्र 0.6883 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना जगन्नाथ गोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.