Ferfar #5164 · हिंगणगादे
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
वर्दी रिपोर्ट -
घेणार : हिंगणगादे सर्व सेवा सह सोसा लि; हिंगणगादे, --निवडा--
लिहून देणार : माणीक धोडिराम देशमुख रा. हिंगणगादे यांनी रक्कम रुपये 187000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1, 246, 375, 247, 10/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक हिंगणगादे सर्व सेवा सह सोसा लि; हिंगणगादे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 187000/- चा वर्दी रिपोर्ट बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.