Ferfar #10583 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चैतन्य को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.नागनाथनगर, ता.खानापूर, जि.सांगली
गहाणखत लिहुन देणार : राजकुमार बापु कुंभार रा. गार्डी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4835-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 606, 607, 609, 617 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार बापु कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.