Ferfar #10588 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 561/2
- Talathi
- आदित्य नथ्थु गांगड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था लि.विटा ता.खानापूर, जि. सांगली सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था लि.विटा ता.खानापूर, जि. सांगली.
गहाणखत लिहुन देणार : राजु शिवाजी लोहार रा. गार्डी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4936-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 561/2 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु शिवाजी लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.