Ferfar #10591 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581
- Talathi
- आदित्य नथ्थु गांगड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.हनो/तु.ब.तु.जो./एसआर/1465/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा.उपविभागीय अधिकारीसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्र.हनो/तु.ब.तु.जो./एसआर/1465/2026 उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा,उपविभाग विटा श्री. दिलावर रमजान तांबोळी , ताजुद्दीन रमजान तांबोळी , नशीर रमजान तांबोळी रा. नागेवाडी ता. खानापूर जि.सांगली यानी मौजे गाडी ता. खानापूर येथील गट नं. ५८१ मधील एकूण क्षेत्र 0 हे 0.0430 आर म्हणजेच 430 चौ.मी खरेदी बस्त क्र. कनप 2235/1990 दि. 22/05/1990 रोजी नुसार नियोजित खानपुर तालुका विणकर व इतर कामगार सहकारी भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था मर्यादित विटा विटे (सांगली) चे चौक प्रमोटर श्री राजाराम बजरंग तारळेकर रा. विटा ता. खानापूर यांचे क्षेत्र खरेदी घेतले आहे.सदर खरेदी दस्ताची सदर फे.नं. 3770 दि. 02/09/1990 ने होऊन रद्द झालेली आहे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 चे भंग झालेने झालेला शर्तभंग व्यवहार अटी व शर्तीस अधिन राहून नियमित करणेत आली असे.उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा,उपविभाग विटा या आदेश वरून नोंद घेतली.आदेश फायलीस दाखल.