Ferfar #10593 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 430/13
- Talathi
- आदित्य नथ्थु गांगड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आयपी/एल.एस.पी/एसआर ६०५१/२०२५
आदेश दिनांक : 17/03/2025
मा.तहसीलदारासो खानापूर विटा यांचेकडील खरेदीचे प्रमाणपत्र क्र.आयपी/एल.एस.पी/एसआर ६०५१/२०२५ तहसील कार्यालय,खानापूर विटा दि.१७/०३/२०२५ रोजीच्या प्रमाणपत्रानुसार मौजे-गार्डी येथील गट क्र. 430/13ची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ यांचे कलम ३२-के यांच्या उप्बंधान्वये कुळ रहिमबक्ष आदम पटेल यास उक्त जमिनीची किमंत म्हणून र.रु.१६०४/-ठेवण्याबद्दल फार्माविण्यास आले होते.व त्या प्रमाणे त्यांनी ति रक्कम अनामत ठेवली आहे.त्या अर्थी खरेदीचे प्रमाणपत्र देणेत येते कि कुळ रहिमबक्ष आदम पटेल गट क्र. . 430/13 मधील असणारा संपूर्ण हिस्सा म्हणजेच 0.11 हे.आर क्षेत्रफळ हे श्रीधर अनंत कुलकर्णी,दत्तात्रय गणेश कुलकर्णी,लक्ष्मीबाई भ्र.गोपाळ,नरसिंह सिताराम कुलकर्णी जगन्नाथ मल्हार,बाळ कृष्णा मल्हार,धोंडी रामचंद्र मल्हार यांचे नावे कमी करून रहिमबक्ष आदम पटेल यांचे नाव दाखल.आदेश व दस्त फायलीस दाखल.