Ferfar #10595 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 192, 191, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दिलीप सखाराम कदम अ पा क आई बनुताई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.