Ferfar #10601 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : आमदार अनिल भाऊ बाबर वि.का/स.सो.लि.गार्डी , गार्डी
लिहुन देणार : हेमंत राजाराम सुर्यवंशी रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364, 368, 599, 604/2 क्षेत्र 4.12 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.