सातबारा Watch

← गार्डी

Ferfar #10602 · गार्डी

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
577
Talathi
आदित्य नथ्थु गांगड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2219 आदेश दिनांक : 15/10/2026 मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचे कडील आदेश क्र.हनो/कावि-२२१९/२०२६ दि.१५/१०/२०२६ नुसार मौजे गार्डी येथील गट नं.५७७ चे इतर हक्क्तील मिना शामराव तारापुरे, हि पोकळ नोंद कमी करणेबाबत मा. उपविभागीय अधिकारीसो विटा उपविभाग विटा यांचेकडील क्रमांक हनो/ तू.बं. तू जो/एसआर/ ०१/२०२३ दि.१८/०१/२०२३ अन्वये आदेश होवून, फेरफार क्र. ५९२५ अन्वये रद्द करणेत आलेली तुकडीबंदी व्यवहाराविरुद्धची नोंद नियमानुकूल करणेत आलेली आहे. तसेच फेरफार क्र.९४६५ अन्वये त्याची नोंद होवून मिना शामराव तारापुरे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल झालेले आहे. तथापि मिना शामराव तारापुरे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल होवून सुद्धा त्यांचे नावाची इतर हक्कातील नोंद कमी करणेचे राहून गेलेले आहे. तरी सदर अर्जदार यांची इतर हक्कातील "मीना शामराव यांचा (५९२५) बेकायदेशीर व्यवहार" ही नोंद कमी केली असे. आदेश फायलीस दाखल.