Ferfar #10605 · गार्डी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : आमदार अनिल भाऊ बाबर वि.का.स.सो.लि;गार्डी , गार्डी
लिहुन देणार : ललिता शशिकांत पाटील रा. गार्डी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277, 341/12, 639, 85 क्षेत्र 0.48 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.