सातबारा Watch

← कार्वे

Ferfar #6067 · कार्वे

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
257, 258, 262/1
Talathi
प्रशांत उद्धवराव तलवारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : कार्व सर्व सेवा सो.ली . कार्वे , कार्वे लिहून देणार :विलास बाजी माळी रा.कार्वे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 258, 262/1, 257 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.