Ferfar #6068 · कार्वे
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : कार्व सर्व सेवा सो.ली . कार्वे , कार्वे
लिहून देणार :स्वाती राहुल शिंदे रा.कार्वे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 190/2/1, 190/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.