Ferfar #4486 · कुर्ली
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : आई.डी.बी.आई.बँक लि. शाखा विटा
लिहुन देणार : प्रशांत मारूती पिसाळ रा. कुर्ली गट नंबर/ सर्वे नंबर 123, 552/1 यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील नोंदणी क्रमांक 17 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत मारूती पिसाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.