Ferfar #4490 · कुर्ली
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : आई.डी.बी.आई. बँक लि., शाखा विटा
लिहुन देणार : पोपट सदाशिव शिंदे रा. कुर्ली गट नंबर/ सर्वे नंबर 287, 475, 479 यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8496 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट सदाशिव शिंदे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.