Ferfar #484 · घाडगेवाडी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/2
- Talathi
- PATANG MEGHA MANE
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/मं.अ.1/एस आर/355/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
मा.अप्पर जिल्हाधिकारीसो तथा उपसंचालक(पुनर्वसन) सांगली यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/मं.अ.1/एस आर/355/2026 दि.09/10/2026 चा आदेश आलेवारून मौजे घाडगेवाडी ता.खानापूर येथील गट नंबर 279/2 मधील जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली यांचे कडील जमीन क्षेत्र 1.68 पैकी 0.40 आर जमीन सुभाष धोंडीबा कदम यांना निवाड्याने जमीन वाटप केली असून संकलन र.नं. 62 प्रमाणे सुभाष धोंडीबा कदम यांचे नावे 0.40 आर क्षेत्र दाखल केले व पुनर्वसानाअंतर्गत अटी व शर्ती नुसार जमीन वाटप असा शेरा इतर हक्कात दाखल केला.आदेशावरून नोंद केली.आदेश फायलीस दाखल.