Ferfar #6999 · पारे
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 966
- Talathi
- PATANG MEGHA MANE
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 287/26
आदेश दिनांक : 23/09/2026
विशेष वसुली अधिकारी एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचेकडील जा.क्र. 287/26 दि.23/9/26 चे परिशिस्ट 18 आलेवरून मौजे पारे ता.खानापूर येथील श्री. अरुण अशोक साळुंखे यांचे नावे असणारे गट नंबर 966 चे इतर हक्कात एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा जप्ती बोजा दाखल केला. परिशिस्ट 18 व बोजा पत्रावरून नोंद केली. परिशिस्ट 18 व बोजा पत्र फायलीस दाखल.