सातबारा Watch

← पारे

Ferfar #7011 · पारे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
PATANG MEGHA MANE
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.हनो/तू.बं.तू.जो./कावि/753/2026 आदेश दिनांक : 12/05/2026 मा.उपविभागीय अधिकारीसो विटा उपविभाग विटा यांचेकडील आदेश क्र.हनो/तू.बं.तू.जो./कावि/753/2026 दि.12/05/2026 चा आदेश आलेवरून मौजे पारे ता. खानापूर येथील गट नं. 6/1 मधील पूर्वी फेरफार नंबर 2714 ने झालेली नोंद रद्द झाली असून त्याबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो विटा यांचा सदर फेरफार नं. 2714 मंजूर करणेबाबत आदेश आला असून त्याप्रमाणे शिवाजी गणपती साळुंखे यांनी अशोक आकाराम साळुंखे व कुमार आकाराम साळुंखे यांना गट नं.6/1 मधील त्यांचे हिश्यापैकी 0.04 आर म्हणजे 400 चौ.मी. जमीन क्षेत्र खरेदी दस्त क्र.3742/2001 दि.17/11/2001 रोजी दिली असून मा.उपविभागीय अधिकारीसो विटा उपविभाग विटा यांचे आदेशाप्रमाणे शिवाजी गणपती साळुंखे मयत वारस 1) सुजित शिवाजी साळुंखे 2) सुनंदा शिवाजी साळुंखे 3) कांचना शिवाजी साळुंखे 4) सचिन शिवाजी साळुंखे यांचे 0.04 आर क्षेत्र कमी करून 1) अशोक आकाराम साळुंखे 2) कुमार आकाराम साळुंखे या दोघात समाईक 0.04 आर क्षेत्र दाखल केले. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.