सातबारा Watch

← चिंचणी [मंगरूळ ]

Ferfar #3508 · चिंचणी [मंगरूळ ]

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
932
Talathi
प्राजक्ता नानासाहेब देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार - निवृत्ती नाथा निकम , आनंदा सुभाना निकम लिहून घेणार - महादेव राऊ निकम यांनी मौजे चिंचणी (मं) येथील गट नंबर ९३२ मधील १ आनेची विहीर पाणी पाळी रजिस्टर दस्त क्रमांक ४१/१९६५ दस्त दिनांक १५/०१/१९६५ रक्कम रुपये १०० देऊन खरेदी घेतला असे.