सातबारा Watch

← मंगरूळ

Ferfar #4112 · मंगरूळ

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
591
Talathi
प्राजक्ता नानासाहेब देशमुख
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : दि विटा मर्चंट्स को.ऑप.बँक लि विटा लिहून घेणार : आनंदराव रामराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 591 तपशिल : प्रमाणे रामराव दत्तात्रय पाटील यानी दि.विटा मर्चंट्स को.औप.बॅक लि.विटा शाखा विटा विटा शहर तर्फ़े शाखाधिकारी श्री.जितेंद्र जालिंदर रोकडे यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 3157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.