सातबारा Watch

← मंगरूळ

Ferfar #4120 · मंगरूळ

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
45, 93
Talathi
प्राजक्ता नानासाहेब देशमुख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/अपिल/85/2025 आदेश दिनांक : 15/07/2026 मा.उपविभागीय अधिकारीसो विटा यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/85/2025 दि 16/07/2026 नुसार मौजे मंगरूळ येथील गट नं 45 व 93 मध्ये फेरफार क्र 3920 हा होऊन तो मंजूर झाला होता परंतु सदर फेरफार वरती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिल होऊन तो फेरफार मा.उपविभागीय अधिकारीसो विटा यांच्या आदेशाने रद्द करनेत आला आदेशाने नोंद केली आदेश फाइलीस दाखल.