सातबारा Watch

← बामणी

Ferfar #6277 · बामणी

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
1096
Talathi
प्राजक्ता नानासाहेब देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : बामणी वि.का.सह.सोसायटी लि., बामणी लिहुन देणार : संकेत सुभाष माळी रा. बामणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1096 क्षेत्र 0.43 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.