Ferfar #4117 · भिकवडी (बु।।)
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1004, 1024, 1024/2, 1025, 1025/2, 1026, 1026/2, 1027, 1027/2, 1028, 1028/2, 1030, 1031, 1034, 1039, 1040, 1042/1, 1042/2, 1044/1, 1044/2, 1045, 1047/1, 1047/2, 1048, 1049, 1049/2, 1050, 1052, 1052/2, 1065, 1079, 1084, 1085, 1086, 1087, 1088, 1139, 1141, 1142, 1143, 1148/1, 1148/2, 1149/1, 1149/2, 1150/1, 1150/2, 1151/1, 1151/2, 1152, 1155, 1158/1, 1158/2, 1159/1, 1159/2, 1162/1, 1162/2, 1163/1, 1163/2, 1168/1, 1168/2, 1169/1, 1169/2, 1170/1, 1170/2, 1171/1, 1171/2, 1172/1, 1172/2, 1179/1, 1180/1, 1180/2, 1181/1, 1181/2, 1203, 676, 688, 689, 690, 691, 704, 706, 707, 709, 800, 801, 802, 803, 804, 808, 810, 811, 812, 827, 827/2, 828, 828/2, 831/1, 831/2, 832, 832/2, 833, 834, 835, 835/2, 837/1, 837/2, 838/1, 838/2, 845, 845/2, 878, 891/1, 891/2, 892/1, 892/2, 894, 894/2, 900, 904/1/1, 904/2/2, 904/अ, 904/ब, 905, 905/2, 906, 909, 909/2, 910, 910/2, 911, 911/2, 931, 935, 936, 937, 939, 939/2, 966, 990, 995
- Talathi
- अविनाश भानुदास लोंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमीन कावी 1691 2025
आदेश दिनांक : 07/01/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमीन कावी 1691 2025
आदेश दिनांक : 07/01/2026
मा. तहसीलदार, खानापूर-विटा यांचेकडील आदेश क्र. जमीन/कावि/१६९१/२०२५ दि. ०७/०१/२०२६ अन्वये तसेच ग्रामसभा ठरावानुसार, मौजे भिकवडी बुद्रुक येथील गावनकाशावर नोंद असलेले ग्रामीण रस्ते / शेतरस्ते हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २० मधील तरतुदी नुसार या रस्त्यांना खालीलप्रमाणे विशिष्ट क्रमांक (सांकेतांक) देण्यात आले असून, हे रस्ते ज्या गट क्रमांकांतून जातात किंवा ज्यांना लागून आहेत, त्या गट क्रमांकांच्या ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्क रकान्यात रस्त्याची नोंद घेण्यात येत आहे.(जिल्हा सांकेतांक २६, तालुका सांकेतांक ०८, गाव सांकेतांक ०१३)
७) गावठाण ते वलखड, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/००७, प्रकार सी, लांबी २ कि.मी. गट क्रमांक: ११७९, ११८०, ११८१, ११५१, ११५८, ११५५, ११५९, ११६२, ११६३, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७२, ११५०, ११४९, ११४८, ११४३, ११४२, ११५२, ११४१, १२०३, ११३९.
८) वलखड ते कलेढोण, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/००८, प्रकार दोन तुटक रेषेने (प्रपत्र-१ प्रमाणे), लांबी ४ कि.मी. गट क्रमांक: १०७९, १०८८, १०८७, १०८६, १०८५, १०८४, १०६५, १०५०, १०५२, १०४९.
९) वेजेगाव ते कलेढोण, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/००९, प्रकार ए, लांबी ३ कि.मी. गट क्रमांक: ८३३, ८३४, ८३५, ८३७, ८३८, ८४५, ९०४, ८९४, ८९२, ८९१, १०५०, १०४९, १०४७, १०२८, ८२७, ८२८, ८२९, ८३१, ८३२, ९३९, ९३७, ९३६, ९३५, ९३१, ९०५, ९०८, ९०९, ९१०, ९११, १०२७, १०२६, १०२५, १०२४, १०४८.
१०) गावठाण ते दावालमलिक, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/०१०, प्रकार सी, लांबी ४ कि.मी. गट क्रमांक: ८०३, ८०८, ६७६, ८१०, ८११, ८१२, १०४२, १०४०, १०४४, १०४५, १०४७, १०४८, ९९०.
११) भिकवडी ते देविखिंडी, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/०११, प्रकार सी, लांबी ५ कि.मी. गट क्रमांक: ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०८, ६७६, ८१२, १०३९, १०३४, १०३१, १०३०, १०२८, १००४, ९६६, ९९५, ९००.
१२) गट क्रमांक ७२१ ते ८८७, रस्ता सांकेतांक २६/०८/०१३/०१२, प्रकार सी, लांबी १.२ कि.मी. गट क्रमांक: ७०७, ७०४, ७०६, ६९१, ६९०, ६८९, ६८८, ८७८, ७०९.