Ferfar #4354 · देविखिंडी
खानापुर, सांगली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 488/4
- Talathi
- संतोष पांडुरंग पवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 17/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रविणकुमार बाळकृष्ण सोनवणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रवीण बाळकृष्ण सोनवणे ऐवजी प्रविणकुमार बाळकृष्ण सोनवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खानापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि-1016/2026 दि. 27/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23- 29/05/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2453471 अन्वये प्रवीण बाळकृष्ण सोनवणे ऐवजी प्रविणकुमार बाळकृष्ण सोनवणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .