Ferfar #4356 · देविखिंडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 17/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
लिहुन घेणार : देविखिंडी सर्व सेवा सह सोसा ली देविखिंडी , ता. खानापूर
लिहुन देणार : ऋषिकेश सुभाष निकम देविखिंडी रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1638, 26, 35, 385, 428, 878/1, 884 क्षेत्र 1.53 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.