सातबारा Watch

← देविखिंडी

Ferfar #4357 · देविखिंडी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
507
Talathi
संतोष पांडुरंग पवार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 वर्दी रिपोर्ट- लिहुन घेणार : देविखिंडी सर्व सेवा सह सोसा ली देविखिंडी , ता. खानापूर लिहुन देणार : तानाजी विष्णु निकम रा. देविखिंडी गट नंबर/ सर्वे नंबर 507 यांनी रुपये 335000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी विष्णु निकम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देविखिंडी सर्व सेवा सह सोसा ली देविखिंडी , ता. खानापूर यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 335000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.