सातबारा Watch

← देविखिंडी

Ferfar #4363 · देविखिंडी

खानापुर, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
357, 744
Talathi
संतोष पांडुरंग पवार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विश्वास तुकाराम निकम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विश्वनाथ तुकाराम निकम ऐवजी विश्वास तुकाराम निकम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खानापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि-1566/2026 दि. 24/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19-25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- 25155913 अन्वये विश्वनाथ तुकाराम निकम ऐवजी विश्वास तुकाराम निकम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .