Ferfar #4364 · देविखिंडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेश रामचंद्र पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश रामचंद्र निकम ऐवजी सुरेश रामचंद्र पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खानापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि-1051/2026 दि. 29/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04-14/08/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2446516 अन्वये सुरेश रामचंद्र निकम ऐवजी सुरेश रामचंद्र पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .