सातबारा Watch

← देविखिंडी

Ferfar #4365 · देविखिंडी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
1687
Talathi
संतोष पांडुरंग पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या, देविखिंडी , खानापूर (विटा) लिहून देणार : राजेंद्र सुखदेव सवने रा. देविखिंडी यांनी मा. व्यवस्थापक श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या, देविखिंडी यांचेकडील पत्र क्रमांक 338/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.