Ferfar #4368 · देविखिंडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : देविखिंडी सर्व सेवा सह सोसा ली देविखिंडी , ता. खानापूर
लिहुन देणार : प्रविण सुरेश माळी रा. देविखिंडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 540/1, 542, 509/1, 536/1, 546, 547, 550, 555 क्षेत्र 3.70 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.