सातबारा Watch

← साळशिंगे

Ferfar #4797 · साळशिंगे

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
476
Talathi
KHEMRAJ CHINTAMANI VARKADE
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार-सुशांत भिमराव पवार यांनी लिहून घेणार- विमल तानाजी जाधव ,सारिका सचिन जाधव यांना मौजे साळसिंगे येथिल गट नंबर 476 मा. दुय्यम निंबधक खानापूर विटा यांचे कडील दस्त क्रमांक4056/2026 तारीख 21/08/2026 नुसार रक्कम रुपये 3200000 देऊन विहिरीतील पाणीपाळीतील 6१५ आणेचा हिस्सा खरेदी घेतली. वरील दस्तक्रमांक प्रमाणे इतर हक्कात त्याची नोंद घेतली. दस्तप्रमाणे नोंद. दस्त फायलीस दाखल.