सातबारा Watch

← साळशिंगे

Ferfar #4808 · साळशिंगे

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
231, 296, 562, 93, 935
Talathi
KHEMRAJ CHINTAMANI VARKADE
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विटा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी,लि.विटा, शाखा साळशिंगे गहाणखत लिहुन देणार : बाळासो धनाजी जाधव ,ब्रम्हदेव दत्तू जाधव ,विलास नामदेव पाटोळे रा. साळशिंगे यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4883-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231, 296, 562, 93, 935 क्षेत्र 1.5850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो धनाजी जाधव ,ब्रम्हदेव दत्तू जाधव ,विलास नामदेव पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखा अधिकारी संदिप रघुनाथ मुळीक (खाता क्रमांक :- 0) ,