Ferfar #4813 · साळशिंगे
खानापुर, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- KHEMRAJ CHINTAMANI VARKADE
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
अहमद सिलेमान गडकरी मयताचे वारसअजमबी रमजान मुलाणी ,दिलावर अहमद गडकरी ,सुगराबी बालेखान मुलाणी - - -रा. साळशिंगे(खाता क्रमांक1160) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पोपट जगन्नाथ सुतार , (खाता क्रमांक :-3885)गट/सर्व्हे क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1629 दिनांक 10/07/1989 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.तहसीलदार सो यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी /84 क 03 /2023 तहसीलदार कार्यालय खानापूर/विटा दि.16/5/2025 आदेश आलेवरून मौजे साळसिंगे येथिल गट न.166 क्षेत्र 2.48 हे.आर पो.ख 0.02 आकार 3.00 रु पै. महमद सुलेमान गडकरी यांचे कडून ज्या अर्थी पोपट जगन्नाथ सुतार यांनी विना परवानगी खरेदी केलेल्या क्षेत्रामध्ये घर बांधकाम करून सदर क्षेत्राचा वापर शेती व्यतिरिक्त केलेला असलेने हस्तातरनाचे वार्षिक विवरणपत्रानुसार 75 टक्के रक्कम रुपये 1.29,375 चलनाने शासकीय खजिन्यात जमा केले आहे.
मौजे साळसिंगे येथिल गट न.166 क्षेत्र 2.48 हे.आर पो.ख 0.02 आकार 3.00 रु.पै.पैकी 0.0150 हे.आर.क्षेत्र महमद सुलेमान गडकरी यांचे कडून दि.10/07/1989 रोजी दस्त क्र.1962/1989 अन्बेय पोपट जगन्नाथ सुतार यांनी विना परवानगी खरेदी केलेने फेरफार न.1188 ने झालेला व्यवहार हा कुळकायदा कलम 84 क नुसार कुळकायदा विरुद्ध शर्तभंग पुरता नियमानुकूल करणेत येत आहे. आदेशा वरून नोंद आदेश फायलीश दाखल.