Ferfar #1847 · सांगोले
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- RAVIBHUSHAN SHRIPATI VEER
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस /155 से /एस आर -07 /2026
आदेश दिनांक : 10/07/2026
मा.तहसिलदारसो खानापूर – विटा यांचेकडील म.ज.म.अ.1966 कलम 155 चे आदेश क्र.आरटीएस /155 से /एस आर -07 /2026 दि.10 /07 /2026 नुसार मौजे सांगोले येथील गट नं.35 मधील ज्ञानोबा शामराव मोरे यांचे नावे असलेले 0.02.23 हे.आर हे क्षेत्र कमी करून ते विश्वनाथ आनंदा मोरे व इतर यांचे खातेमध्ये समाविष्ट करून क्षेत्र दुरुस्ती केली.
आदेशावरून नोंद धरण्यात आली.आदेश फा.दाखल.